वराळेत मतदान नोंदणी अभियान

वराळेत मतदान नोंदणी अभियान

Published on

पिंपरी, ता. २६ : वराळे येथील कमांडर आयुष पार्क सोसायटीमध्ये मतदार नोंदणी अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवस मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. सोसायटीतील सभासदांची नवीन मतदार नोंदणी व मतदान कार्ड दुरुस्ती यासाठी फॉर्म ६ व फॉर्म ८ भरून घेण्यात आले. अशी माहिती वराळे तलाठी सुजाता रच्चेवार यांनी दिली. उपक्रमास सभासद किरण रोकडे, महेश गायकवाड, शिवनाथ फुंदे, रवी सपकाळ, वंदना चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.