देहूरोड भाजप मंडल शहराध्यक्षपदी रवींद्र शेलार

देहूरोड भाजप मंडल शहराध्यक्षपदी रवींद्र शेलार

देहूरोड, ता.६ : भारतीय जनता पक्षाच्या देहूरोड मंडलची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी रवींद्र उर्फ लहूमामा शेलार यांची तर संघटनमंत्रीपदी रघुवीर शेलार यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, भाजप दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, तळेगाव अध्यक्ष अशोक दाभाडे यावेळी उपस्थित होते.
इतर पदाधिकारी : तुकाराम जाधव, अजय लांगे (सरचिटणीस), उमाशंकर सिंह, सूर्यकांत सुर्वे, किसन बिडलान, प्रदीप चव्हाण, अमोल नाईकनवरे, रामू विरण, सतीश पिंजण, ललित बालघरे, विनायक भेगडे, योगेश सावंत (सर्व उपाध्यक्ष), कैलास राऊत(कोषाध्यक्ष), रघुवीर शेलार (संघटनमंत्री), संजय पिंजण (प्रवक्ता), अजय अडसूळ (कार्यालयीन सचिव व IT सेल अध्यक्ष), रोहन गायकवाड, सोमनाथ बुधे, अनिल दाभाडे, कृष्णा अनमोल, नीलेश भेगडे (चिटणीस), सुनील अगरवाल, रूपेश बोत्रे,नरेश कांबळे संजय पिंजण, बाळासाहेब झंजाड, विलास शिंदे, दशरथ कुंचीकर, प्रविण भोसले, विजय फाले (कार्यकारिणी सदस्य)
आघाडी मोर्चा : विशाल खंडेलवाल (युवा मोर्चा अध्यक्ष), सविता पिंजण (महिला आघाडी अध्यक्ष ), बबन पिंजण (किसान मोर्चा आघाडी अध्यक्ष), राकेश पिल्ले (दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष), मनीष ठाकूर (उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष), आकाश कटारे (सोशल मीडिया अध्यक्ष), लहू राम अडसूळ (मातंग समाज आघाडी अध्यक्ष), अनिल खंडेलवाल (व्यापारी आघाडी अध्यक्ष), नामदेव इंगळे (आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष), तानाजी भोसले (शिक्षक आघाडी अध्यक्ष), मारिया सायमन (महिला युवा अध्यक्ष), महेश द्रविड (अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष ), डॉ. अमर शहा (डॉक्टर सेल अध्यक्ष), फरद अत्तर (अल्पसंख्याक अध्यक्ष), मुज्जफर सलीम सय्यद (युवा मोर्चा अल्पसंख्याक अध्यक्ष), बाळू कुचेकर (मातंग समाज आघाडी उपाध्यक्ष), तुषार देगलमाडी (विद्यार्थी आघाडी अध्यक्ष), कांचन कुऱ्हाडे (भाजपा महिला आघाडी देहूरोड शहर अध्यक्षा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com