

पिंपरी, ता. ११ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याबाबत आदेश दिले आहेत.
निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न देविदास माळी यांची वाकड पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. विशेष शाखेमध्ये कार्यरत असलेले जितेंद्र वसंतराव कोळी यांची सांगवी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. तसेच, सांगवी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले महेश शंकरराव बनसोडे यांची निगडी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.