मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा काव्य संमेलनाने समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा
काव्य संमेलनाने समारोप
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा काव्य संमेलनाने समारोप

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा काव्य संमेलनाने समारोप

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः महाराष्ट्र साहित्य परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप काव्य संमेलनाने झाला. चिंचवड येथील वक्रतुंड सभागृहात कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखाध्यक्ष राजन लाखे होते. कवी बबन धुमाळ, विनिता ऐनापुरे, बंडा जोशी उपस्थित होते. वंदना इन्नानी, योगिता कोठेकर, माधुरी डिसोजा, मयुरेश देशपांडे, हेमंत जोशी, डॉ, शुभा लोंढे, करुणा कंद, दिनेश भोसले, नंदकुमार मुरडे, अभिजित काळे, नरहरी वाघ, चंद्रकांत बरसावडे, आशा नष्टे, राजेश साबळे, दीपक अमोलिक, नृसिंह पाडुलकर, प्रतिभा कलंत्रे, शोभा जोशी, रमाकांत श्रीखंडे, विनिता श्रीखंडे, रेवती साळुंखे, किरण जोशी, विद्यम साळवी, विवेक म्हस्के, किरण तारळेकर, संजय होनकळस, संदीप जाधव यांनी कविता सादर केल्या. जयश्री श्रीखंडे यांनी सूत्रसंचालन केले.