
आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव
- श्रींच्या पादुका व मूर्तीवर पंचामृत अभिषेक ः श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट ः गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण ः स. ७ ते दु. २.३० ः भजन ः नारायणी महिला भजनी मंडळ ः सायं. ५ ते ७ वा. ः आरती ः हस्ते - शंकर वऱ्हाडे अमृता सपाटे गुरुदेव सेवा भजनी मंडळ यांचे खंजिरी भजन ः स्थळ ः श्री गजानन महाराज उद्यान, निगडी प्राधिकरण ः वेळ ः सायं. ६ ते ८ वा.
कलशारोहण चतुर्थ वर्धापन दिन सोहळा
- कीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह ः कलशारोहण चतुर्थ वर्धापन दिन सोहळा ः शिवलीला ग्रंथ पारायण ः स. ८ ते १० ः काल्याचे कीर्तन ः संतचराज कीर्तनकार बाळकृष्णदादा वसंत गडकर ः स्थळ ः श्री वाघेश्वर महाराज मंदिर, चऱ्होली ः वेळ ः स. १० ते १२
श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी पुण्यतिथी सोहळा
- श्री संत गवरशेठ महाराज भजनी मंडळ ः काकड आरती ः स. ६ ः पालखी प्रदक्षिणा - स. ९ वा ः काल्याचे कीर्तन ः कीर्तनकार ः भागवताचार्य विलास महाराज महाजन ःः स्थळ ः श्री संत गवरशेठ महाराज मंदिर, श्रीक्षेत्र सुदुंबरे, मावळ ः वेळ ः स. १० वा.
महाशिवरात्री
- अखंड हरिनाम सोहळा ः समस्त फुगे व मित्र परिवार व शंभो ग्रुप ः शिवलीलामृत पारायण सोहळा ः स.९ते ११ ः महिला भजन ः गणेश महिला भजनी मंडळ ः दु. २ ते ४ वा. ः हरिपाठ ः सायं. ५ ते ६ ः कीर्तन ः कीर्तनकार - बाळकृष्ण महाराज डांगे ः स्थळ ः महादेव मंदिर, फुगेवाडी गावठाण ः वेळ ः सायं. ७ ते ९ वा.
शिवशंभो व्याख्यानमाला
- महाशिवरात्री महोत्सव ः शिवशंभो फाउंडेशन,शिवशंभो युवा मंच, शिवशंभो महिला मंडळ ः शिवलीलामृत पारायण सोहळा ः स.१० ते १२ ः हरिपाठ ः दु. ४ ते ५.३० वा ः भजन ः साई अबोली भजनी मंडळ ः व्याख्यान ः विषय ः शिवपुत्र संभाजी राजे ः व्याख्याते - अर्चना भोर-कारंडे ः स्थळ ः शिवमंदिर प्रांगण, राजर्षी शाहूनगर, जी ब्लॉक, चिंचवड ः वेळ ः सायं. ६ वा.
विद्यार्थी साहित्य संमेलन
-विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन ः समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड ः उद्घाटन - स.९ ते ११ वा. ः व्याख्याते - प्रा. डॉ. श्रीकांत पाटील ः विषय ः आजचा युवक मराठी साहित्य वाचतो का? ः व्याख्याते - ः प्रा. डॉ. तरूजा भोसले ः विषय - एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व ः स.११.३० ते १२.३०ः प्रश्नमंजुषा ः महाविद्यालयीन विद्यार्थी ः दु.१.३० ते २.३०ः कवी संमेलन ः दु. २.३० ते ४ वा ः समारोप व बक्षीस समारंभ ः स्थळ ः प्रतिभा महाविद्यालय, काळभोर नगर, चिंचवड ः वेळ ः सायं.४ वा.
शिवजयंती महोत्सव
- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व ः पिंपरी-चिंचवड महापालिका ः पोवाडा कार्यक्रम ः सादरकर्ते ः शाहीर सम्राट अवधूत विभूते ः वेळ ः सायं. ६ वा. ः व्याख्यान ः विषय ः व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांचे ः व्याख्याते - प्रशांत देशमुख वेळ ः स्थळ ः भक्ती-शक्ती चौक, निगडी ः वेळ ः रात्री ८ वा.
-व्याख्यात्या तृप्ती धनवटे-रामाने यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजची पिढी’ या विषयावरील व्याख्यान ः स्थळ ः
संभाजीनगर, कमलनयन बजाज शाळेशेजारी, चिंचवड ः वेळ ः सायंकाळी ७ वा.