आकाश गोंदावले यांना डि.लीट पदवी प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकाश गोंदावले यांना 
डि.लीट पदवी प्रदान
आकाश गोंदावले यांना डि.लीट पदवी प्रदान

आकाश गोंदावले यांना डि.लीट पदवी प्रदान

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ ः आर्थिक साक्षरता प्रशिक्षक आकाश गोंदावले यांना आय. इ. एम. एस या अमेरिकन इस्टिट्यूटची डॉक्टरेट इन फायनान्शियल लिट्रेसी (आर्थिक साक्षरता) ही पदवी प्रदान करण्यात आली. द मनी अॅकॅडमीच्या माध्यमातून गोंदवले गेल्या २२ वर्षापासून आर्थिक साक्षरता विषयक जनजागृती करीत आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळा मुंबईतील हयात सेंट्रिक जुहू येथे झाला. यावेळी अभिनेत्री इशा कोपीकर, आदिती गोवित्रीकर, माजी मंत्री कृपाशांकंर सिंग, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.