Tue, March 21, 2023

‘मराठी’ भाषेचे अशुद्ध दर्शन
‘मराठी’ भाषेचे अशुद्ध दर्शन
Published on : 27 February 2023, 11:47 am
मराठी राजभाषा दिवस सोमवारी (ता. २७) सर्वत्र साजरा झाला. पण आजही अनेक ठिकाणी बहुतांश फलकांवर, कमानींवर तसेच सरकारी कार्यालयांच्या नावाच्या पाटीवर देखील ‘अशुद्ध मराठी’चे दर्शन घडत आहे. त्यामुळे अनेकदा पाटीवरील नाव उच्चारताना चूक लवकर लक्षात येते. येणाऱ्या नवीन पिढीसाठी आपण आपल्या मातृभाषेच्या चुका टाळणे गरजेचे आहे, तरच मुलांमध्ये मराठी भाषा जागृत होईल. चुकीच्या मराठी शब्दांची ही चित्रमय झलक.