Fri, March 31, 2023

आजचे कार्यकम
आजचे कार्यकम
Published on : 1 March 2023, 9:32 am
आजचे कार्यक्रम
सायंकाळी
-श्री संत रोहिदास महाराज जयंती महोत्सव ः संत रोहिदास महाराज मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना ः संत रोहिदास प्रतिष्ठान ट्रस्ट, श्री राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि ग्रामस्थ ः संत रोहिदास महाराज आरती ः स. ९ ते १० वा. ः वधू-वर सूचक मेळावा नोंदणी ः स. १० ते दु. ३ ः संत रोहिदास महाराज मूर्तीचे पूजन व मिरवणूक ः दु. ३ ते सायं. ५ ः संत रोहिदास महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना व स्थापना ः सायं. ५ ः श्री सुखदेवजी महाराज यांचे प्रवचन ः सायं- ५.३०ः पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रम ः सायं. ७ ः महाप्रसाद ः स्थळ ः श्री संत रोहिदास महाराज मंदिर, चिखली ः वेळ ः रात्री ः ८ ते. ९.३० वा.