Wed, March 22, 2023

वसंतदादा पाटील यांना अभिवादन
वसंतदादा पाटील यांना अभिवादन
Published on : 1 March 2023, 1:29 am
पिंपरी, ता. १ ः माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सांगवी येथील पुतळ्यास महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपआयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोसले, दत्ता नळावडे, बाळासाहेब कांबळे, अशोक लंगडे, माऊजी सापदिया, चमल चौथानी आदी उपस्थित होते. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
---