Mon, March 27, 2023

धुळवड धुमधडाक्यात साजरी... (फोटो फिचर)
धुळवड धुमधडाक्यात साजरी... (फोटो फिचर)
Published on : 7 March 2023, 12:09 pm
धुळवड धुमधडाक्यात साजरी...
होळी सणानंतर लगेचच धुळवड असल्याने सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. सकाळपासूनच लहान मुलांनी तसेच तरुणांनी धुळवड खेळण्यासाठी गर्दी केली होती. विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या तसेच फुगे फोडून पाण्याचा वापर करून मुले धुळवड खेळताना दिसत होती. सोसाट्यांमध्ये डीजे लावून तसेच मोठमोठ्या हॉटेल्स मधील लॉन्स, कॉलेजजवळ तसेच मैदानी भाग व रस्त्यांवर तरुणाची गर्दी दिसत होती. प्राधिकरण, रावेत, निगडी पीसीसीओई कॉलेज जवळ तसेच डॉ. डी. वाय.पाटील कॉलेज रस्ता, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळील धुळवड खेळतानाची ही दृश्य.