मोरवाडीमध्ये स्मार्टकार्डचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरवाडीमध्ये
स्मार्टकार्डचे वाटप
मोरवाडीमध्ये स्मार्टकार्डचे वाटप

मोरवाडीमध्ये स्मार्टकार्डचे वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : मोरवाडीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सदस्यांना स्मार्टकार्डचे वाटप करण्यात आले.
बांधकाम कामगार श्रमिक सेनेचे नंदा भोजने यांच्या प्रयत्नातून सर्वांना कार्डचे वाटप केले. रेणुका भोजने यांनी मनोगत व्यक्त केले. सुशिला शिंदे, शालिनी पाटील, निलीमा पवार, मनिषा डोमरीकर, धनश्री टाकळकर, मंदाकिनी वनवे, मिनाक्षी जाधव, मनिषा चव्हाण, फरीदा शेख, सुरेखा भोसले, कांचन भडकुंबे, मसुदा अत्तर, कुसूम सकट, सविता रेवाले, लता दास, पूना चव्हाण, संगीता फडतरे, वनिता मेश्राम आदींना कार्ड व बांधकाम कीटचे वाटप करण्यात आले.
दीपक भोजने, शंकर पाटील, चंद्रकांत मुठाळ, प्रवीण भोसले, साइनाथ कांबळे आदी उपस्थित होते. सुप्रिया पांडे यांनी सूत्रसंचालन केले.