वासराला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासराला कत्तलीसाठी 
घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा
वासराला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा

वासराला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : वासरला रिक्षातून निर्दयतेने कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चौघांवर रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रावेत येथे घडला. रिक्षाचालक अब्दुल मेहबूब सय्यद (रा. चिंचवड स्टेशन), हर्षद कय्यूम कुरेशी (वय १९, रा. पिंपरी), पप्पू तुपे (वय २०, रा.रावेत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अमोल नामदेव खुडे (रा. नेटके चाळ, विकासनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. रावेत पोलिस अधिक तपास करीत आहेत.