Mon, Jan 30, 2023

चिंचवडमध्ये कचराकुंडीत आढळले अर्भक
चिंचवडमध्ये कचराकुंडीत आढळले अर्भक
Published on : 6 January 2023, 4:55 am
चिंचवडमध्ये कचराकुंडीत आढळले अर्भक
पिंपरी, ता. ६ : चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरील एका कचरा कुंडीत पुरुष जातीचे अर्भक सापडले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एक दिवसाच्या या अर्भकाला ताब्यात घेऊन, उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------------------