पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी सर्व राज्यांकडे सारखे लक्ष द्यावे : राज ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी सर्व राज्यांकडे सारखे लक्ष द्यावे : राज ठाकरे
पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी सर्व राज्यांकडे सारखे लक्ष द्यावे : राज ठाकरे

पंतप्रधान नरंद्र मोदी यांनी सर्व राज्यांकडे सारखे लक्ष द्यावे : राज ठाकरे

sakal_logo
By

मोदींनी सर्व राज्यांकडे सारखे लक्ष द्यावे
पिंपरी, ता. ८ : ‘‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांकडे सारखे लक्ष द्यावे. पंतप्रधान गुजराती म्हणून फक्त गुजरातकडे लक्ष देणे बरोबर नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पंजाबचे होते, म्हणून त्यांनी पंजाबकडे लक्ष दिले तर असे कसे चालणार. पंतप्रधान सर्व राज्य माझे आहेत, असे समजून विचार करणारे हवेत,’’ असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहात रविवारी (ता. ८) व्यक्त केले.