राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी पोदार स्कूलचे ४ विद्यार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी 
पोदार स्कूलचे ४ विद्यार्थी
राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी पोदार स्कूलचे ४ विद्यार्थी

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी पोदार स्कूलचे ४ विद्यार्थी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः सीबीएसई साऊथ झोनच्यावतीने आयोजित स्केटिंग स्पर्धा घेतली. त्यात चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सीबीएसई साऊथ झोन स्केटिंग स्पर्धेत यश संपादन केले. यामध्ये १० वर्षाखालील मुलांमध्ये यश रावदेव, १२ वर्षाखालील श्रवण बिजागुप्पी, १४ वर्ष मुले अथर्व गडवी. १२ वर्षाखालील मुलीमध्ये काव्या सिंह हिचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शहनाझ कोटार, उपप्राचार्य मनिषा घोसरवडे, वैशाली रणसुबे यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.