

पुणे, ता. २ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स ज्यूदो स्पर्धेमध्ये मुला-मुलींच्या १० ते १२ वर्षे गटात प्रिन्स राजभोर, प्रज्ञेश निफाडकर, शार्दुल शेलार, सुदर्शन शिंदे, सई देवरे, जिजा कुदळे, आरोही भिसे, अलिजा पठाण आदींनी अव्वलस्थान पटकाविले.
टिळक रस्ता येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या हॉलमध्ये वरील स्पर्धा झाली. निकाल ः प्रथम, द्वितीय, तृतीय (विभागून) यानुसार १० ते १२ वर्षे मुले ः २५ ते ३० किलो - प्रिन्स राजभोर (टिळक महाराष्ट्र विद्यालय, गुलटेकडी), चैतन्य वरपेठ (टिळक महाराष्ट्र विद्यालय, गुलटेकडी), कियान सराफ (विबग्योर, हिंजवडी), देव माथूर (विबग्योर, हिंजवडी). ३० ते ३५ किलो - प्रज्ञेश निफाडकर (न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ), शिवराज धोत्रे (एच.बी.गिरमे, वानवडी), वीर भार्गव (विबग्योर, बालेवाडी), रुद्र जाधव (टिळक महाराष्ट्र विद्यालय, गुलटेकडी). ३५ ते ४० किलो - शार्दुल शेलार (डीईएस सेकंडरी, टिळक रस्ता), रिशान मोने (सिंबायोसिस, प्रभात रस्ता), रायन अहमद (विबग्योर, येरवडा), रजीत मेहरा (विबग्योर, बालेवाडी). ४० ते ४५ किलो - सुदर्शन शिंदे (डीएव्ही पब्लिक, औंध), सत्यजीत पाडळे (विबग्योर, बालेवाडी), अयान घोष (विबग्योर, येरवडा), दक्ष बालवडकर (पीआयसीटी मॉडेल, म्हाळुंगे). ४५ किलोवरील - अक्षज सक्सेना (विबग्योर, येरवडा), तनिष्क चव्हाण (ह्यूम मॅकहेन्री, सॅलिसबरी पार्क), देवराज हजारे (टिळक महाराष्ट्र विद्यालय, गुलटेकडी), अयान मेकला (विबग्योर, येरवडा).
मुली ः २४ ते २८ किलो - सई देवरे (अल्फान्सो, पिंपरी), सई चव्हाण (विबग्योर, चिंचवड), अनुषा भोयर (विबग्योर, वाघोली), मनस्वी घुले (विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम, बारामती). २८ ते ३२ किलो - बानी दुर्गापाल (विबग्योर, येरवडा), स्वरा कारळे (विबग्योर, चिंचवड), अनम शेख (सिंहगड सिटी, कोंढवा), विधी बोरकर (विबग्योर, चिंचवड). ३२ ते ३६ किलो - जिजा कुदळे (सिंहगड सिटी, कोंढवा), नेहल पणीकर (विबग्योर, चिंचवड), मन्नत परसवानी (विबग्योर, पिंपळे सौदागर), निरवी शिंदे (विबग्योर, हिंजवडी). ३६ ते ४० किलो - आरोही भिसे (सिंहगड सिटी, कोंढवा), अवंतिका कुमार (विबग्योर, येरवडा), लविष्का छाजेड (विबग्योर, येरवडा), नायरा गालिंदे (विबग्योर, चिंचवड). ४० किलोवरील - अलिजा पठाण (विबग्योर, चिंचवड), स्नेहा चक्रवर्ती (विबग्योर, चिंचवड), रिजुल मोदी (विबग्योर, हिंजवडी), आभा देशमुख (विबग्योर, बालेवाडी).
PNE24U67708, PNE24U67707
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.