आनंद संघाच्या अध्यक्षपदी खेडकर

आनंद संघाच्या अध्यक्षपदी खेडकर

Published on

पिंपरी, ता.१० ः चिंचवड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर खेडकर तर प्रिया जोशी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी‌ची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ः अशोक नागणे (उपाध्यक्ष), रवींद्र कुलकर्णी (सचिव), रवींद्र झेंडे (खजिनदार), नृसिंह पाडुळकर (सहसचिव), श्याम ब्रह्मे (सहखजिनदार), प्रदीप वळसंगकर (संघवार्ता), शशांक देशपांडे (विकास ), चंद्रकांत आंबेकर (दप्तर प्रमुख), उदय वाडेकर (बैठक व्यवस्था), सुनंदा माटे (संघटक), मधुमती पाटणकर (सांस्कृतिक कार्य), पूनम गुजर (सजावट).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.