आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

- श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) यांच्यावतीने सेक्टर १६, राजे शिवाजीनगर, पवनपुत्र हनुमान मंदिर, स्पाइन रोड, चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व गुरुचरित्र पारायण सप्ताह : भूपाळी आरती : सकाळी ८.०० वा., सामुदायिक गुरुचरित्र वाचन : सकाळी ८.०० वा., मूर्ती अभिषेक : सकाळी ८.३० वा., विविध स्तोत्र मंत्राचे हवन : सकाळी ९.०० वा., नैवेद्य आरती : सकाळी १०.०० वा., विशेष याग : सकाळी ११.०० वा., स्वामी चरित्र व दुर्गा सप्तशती व मल्हारी सप्तशती वाचन : दुपारी ३.०० वा., औदुंबर प्रदक्षिणा : सायंकाळी ५.०० वा., नैवेद्य आरती व मार्गदर्शन : सायंकाळी ६.३० वा.
------------
अल्कोहोलिक्स ॲनानिमस (दारू सोडवा मोफत)
- हॉस्पिटल मीटिंग, नवजीवन समूह पिंपरी : मेल सायक्रीयटी वॉर्ड, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, संत तुकारामनगर, पिंपरी, संपर्क : ९८८१९६८५७१, वेळ - सकाळी १०.०० वा.
- प्रेरणा समूह : लोकमान्य टिळक विद्यालय रेल्वे स्थानकासमोर, बस स्टँडशेजारी, तळेगाव दाभाडे, संपर्क : ९७६४७९५५६६, वेळ - सायं. ७.०० वा.
- नवजीवन समूह : सेंट फ्रान्सिस जेवियर चर्च, टायटन शोरूमशेजारी, जुना मुंबई-पुणे रोड, काळभोरनगर, चिंचवड, संपर्क : ८८०५१२५६०४ वेळ - सायं. ७.०० वा.
----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com