पिंपरी रणसंग्राम मावळचा

पिंपरी रणसंग्राम मावळचा

मावळ लोकसभा इन्फोग्राफ
---
रणसंग्राम मावळचा

श्रीरंग बारणे (शिवसेना)
वय ः ६०
शिक्षण ः दहावी
एकूण मालमत्ता ः १३१ कोटी ८३ लाख

जमेच्या बाजू
- यापूर्वी सलग दोन वेळा खासदार
- नगरसेवक ते खासदार असा प्रवास
- केंद्र व राज्य सरकारमधील नेत्यांचा पाठिंबा
- मतदारसंघातील भाजपचे दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, शिवसेनेचे एक अशा पाच आमदारांचे सहकार्य
- दोन वेळा प्रतिनिधित्त्व केल्याने मतदारसंघाची संपूर्ण माहिती

विरोधातील मुद्दे
- शिवसेना पक्षातील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिल्याने ‘गद्दार’ असा शिक्का
- शिवसेना फुटल्याने मतदानावर परिणाम होऊ शकतो
- स्थानिक कार्यकर्त्यांसह मित्र पक्षांतील नाराज गट असू शकतो
- कोणत्याही कार्यकर्त्याला मोठे केले नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
- मुळ शिवसेनेतील कार्यकर्ते साथ देण्याची शक्यता कमी
----------------------

संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
वय ः ५५
शिक्षण ः दहावी
एकूण मालमत्ता ः १८ कोटी ४० लाख

जमेच्या बाजू
- पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर, पत्नी माजी नगरसेविका
- पिंपरी, चिंचवडसह मावळ विधानसभा क्षेत्रात नातेगोते
- घाटाखालील शेतकरी कामगार पक्षाचे सहकार्य मिळू शकते
- गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय
- शिवसेना पक्षातील फुटीमुळे सहानुभूती मिळू शकते

विरोधातील मुद्दे
- मतदारसंघाच्या माहितीबाबत नवखा उमेदवार
- शिवसेना फुटीमुळे मतविभागणी होऊ शकते
- पक्षाच्या आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर नाही
- मतदारसंघातील सहापैकी एकही आमदार बाजूने नाही
- भावकीतील काही कार्यकर्ते विरोधात
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com