आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

- पुरस्कार सोहळा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड शाखा व महाराष्ट्र अंनिस ग्रंथदिंडी यांच्यावतीने राज्यस्तरीय अंनिस कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार वितरण : स्थळ - ग. दी. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण, निगडी, आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ, वेळ - सायंकाळी ५.०० वा.
- गीतांचा कार्यक्रम : ज्येष्ठ नागरिक संघ, बिजलीनगर यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र व त्यांनी रचलेल्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन : स्थळ - बिजलीनगर येथील कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, वेळ - सायंकाळी ५.३० वा.
---------------------------------------
अल्कोहोलिक्स ॲनानिमस (दारू सोडवा मोफत)
- मनोधैर्य समूह : राणूबाई बारणे विद्यालय, थेरगाव, संपर्क : ९१४५५११०९०, वेळ - सकाळी ९.३० वा.
- सावली समूह : मुंढे विद्यालय, जुन्नर, संपर्क : ९०११७५७५०१, वेळ - सकाळी ११.०० वा.
- पिंपरी-चिंचवड समूह : श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - दुपारी ३.०० वा.
- त्रिमूर्ती समूह : त्रिमूर्ती क्लिनिक, पुणे-नाशिक रोड, मंचर, (ता. आंबेगाव) संपर्क : ९७३०७५१८३७, वेळ - सायंकाळी ४.०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक रेल्वे स्थानकासमोर, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- नवी आशा समूह : नागरिक विरंगुळा केंद्र, वेताळबुवा चौक, चऱ्होली बु. आळंदी, संपर्क : ९०२१८५४२७७, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, वेळ - सायंकाळी ७.३० वा.
---------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com