पिंपरी मावळ लोकसभा निवडणूक विभाग

पिंपरी मावळ लोकसभा निवडणूक विभाग

श्रीरंग बारणे यांना प्रमाणपत्र प्रदान
मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल श्रीरंग बारणे यांना निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारुन यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. निवडणूक समन्वयक प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचे कौतुक
मतमोजणीचे काम संवेदनशील असते, याची जाणीव ठेऊन मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अचूकपणे आणि पारदर्शक वातावरणात पार पाडली. उत्तम समन्वयामुळेच हे शक्य असून सर्वांनी दिलेले योगदान प्रशंसनीय आहे, अशा शब्दांत मतमोजणी निरीक्षक मोहम्मद हारून यांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com