आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

- छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने निगडी, प्राधिकरण येथील पेठ क्रमांक २५ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे आयोजन : विषय - देशहित में पांच नए कानून (वक्ते - ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय) : वेळ - सायंकाळी ७.०० वा.
--------------------------------
अल्कोहोलिक्स ॲनानिमस (दारू सोडवा मोफत)
- नवजीवन समूह : आर. सी. चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ - सकाळी ८.०० वा.
- जीवनआशा समूह : कामगार कल्याण भवन, सुबोध विद्यालयासमोर, संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- प्रार्थना समूह : दत्तोबा काळे इंग्लिश मीडियम स्कूल, पवनानगर, ज्योतिबा गार्डनसमोर, काळेवाडी, संपर्क : ९१७५९६३९६८, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- एकता समूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वॉर्ड - ८ पोलिस लाइनशेजारी, औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८., वेळ - सायंकाळी ७.३० वा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com