आजचे कार्यक्रम
- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव : श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्ट, आकुर्डी यांच्यावतीने आयोजन : आरती : वेळ - सकाळी ६.०० वा., मुरली अलंकार महापूजा, भजन : वेळ- सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत, ‘सामर्थ्य नारी शक्तीचे’ कार्यक्रम : सायंकाळी ५.३० वा., आरती : वेळ- सायंकाळी ७.०० वा., खेळ खेळूया मंगळागौरीचा आणि महाभोंडला : वेळ - सायंकाळी ७.०० वा., स्थळ - श्री तुळजाभवानी माता मंदिर, आकुर्डी.
- नवरात्रोत्सव : धर्मवीर संभाजी राजे मंच संचालित श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजन : भजन : वेळ- सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत, संबळ आरती : वेळ- सायंकाळी ७.३० वा., स्थळ - श्री महालक्ष्मी मंदिर, राजे संभाजी चौक, शाहूनगर, चिंचवड
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- नवजीवन समूह : आर. सी. चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.०० वा.
- जीवनआशा समूह : कामगार कल्याण भवन, सुबोध विद्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- एकता समूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वार्ड -८ पोलिस लाइनशेजारी, औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८, वेळ- सायंकाळी ७.३० वा.
---