पिंपरी-चिंचवड
लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुकांचा मेळावा
पिंपरी, ता. ६ : समता भ्रातृ मंडळ पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुकांचा मेळावा रावेतमधील निवृत्ती लॉन्स येथे शनिवारी (ता. ८) आयोजित केला आहे.
सकाळी साडे आठ ते सायंकाळी चार या वेळेत आयोजित या मेळाव्यासाठी www.samatabhatrumandal.com या संकेत स्थळावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी देखील प्रवेश दिला जाणार आहे.

