पिंपरी-चिंचवड
जोड मोरया बसस्थानक
शहीद अशोक कामटे बसस्थानकाचे नामफलक खराब व तुटलेले असतील; तर तो विषय महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात येतो. एखाद्या स्थानकाला कोणती नावे द्यायची हे महापालिका ठरवत असते. त्यामुळे त्यासंदर्भात महापालिका निर्णय घेऊ शकेल. नावाचे आम्ही पाहत नाही.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी
चिंचवडगावमधील शहीद अशोक कामटे बस स्थानकाच्या नामफलका संदर्भात आमच्याकडे कोणतीही काम होत नाही. ते संबंधित पीएमपी विभागाला विचारावे. बाकी रस्ता किंवा गटारे संदर्भातील जी कामे असतील; ती लवकरच केली जातील.
- किरण अंदुरे, उपअभियंता (स्थापत्य), ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय