सभ्यतेचा भंग केल्याने
चार महिलांवर गुन्हा

सभ्यतेचा भंग केल्याने चार महिलांवर गुन्हा

Published on

पिंपरी, ता. २३ : सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी चार महिलांवर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बावधन परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
या महिला वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हावभाव करून अपशब्द उच्चारून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करीत होत्या.
---------------

Marathi News Esakal
www.esakal.com