पिंपरी तळ्यात मळ्यात

पिंपरी तळ्यात मळ्यात

Published on

तळ्यात मळ्यात
---

धनुष्याचे ‘बाण’ असोत
वा घड्याळाचे ‘काटे’
निवडणूक झाल्यावर
जातील ‘कमळा’च्या वाटे?

‘कमळा’ची वाट आज
सर्वांनाच दिसतेय छान
महापालिका उमेदवारीचे
वाढून ठेवलंय ‘पान’
- एल. पीतांबर
--

Marathi News Esakal
www.esakal.com