आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

Published on

- साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आयोजन : सनई वादन : वेळ - सकाळी ९.०० वा., प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम : वेळ - सकाळी १०.०० वा., ‘गीते-अण्णा भाऊंची’ कार्यक्रम : वेळ- सकाळी ११.०० वा., गजल कार्यक्रमाद्वारे अण्णा भाऊंना वंदन : वेळ - सकाळी ११.३० वा., व्याख्यान, व्याख्याते-विशाल मराठे (विषय- ‘लहुजी वस्ताद साळवे-एक थोर क्रांतीगुरू) वेळ- दुपारी १२.३० वा., साहित्यसम्राटास गीतातून अभिवादन कार्यक्रम : वेळ - दुपारी १.०० वा., लोक गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम : वेळ - दुपारी २.०० वा., परिसंवाद : (विषय- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊ साठे यांचे योगदान) वेळ - दुपारी ३.०० वा., व्याख्यान : व्याख्याते - नितीन बानुगडे-पाटील (विषय- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे – एक थोर साहित्यिक), वेळ - सायंकाळी ५.०० वा., अण्णांची विचारधारा यावर आधारित गीतांचा कार्यक्रम : वेळ - सायंकाळी ६.३० वा., ‘ही दौलत अण्णांची’ लोक गीतांचा कार्यक्रम : वेळ - रात्री ८.०० वा., स्थळ - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसर, निगडी.
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- नवजीवन समूह : आर. सी. चर्च, स्टेशन रस्ता, गोकूळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.०० वा.
- जीवनआशा समूह : कामगार कल्याण भवन, सुबोध विद्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- एकता समूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वॉर्ड -८ पोलिस लाइनशेजारी, औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८, वेळ- सायंकाळी ७.३० वा.
---

Marathi News Esakal
www.esakal.com