एनएसएस शिबिर उत्साहात

एनएसएस शिबिर उत्साहात

Published on

पिंपरी, ता.३१ ः आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट ए-१०६ तर्फे कशाळ (ता. मावळ) या गावात ७ दिवसांचे विशेष शिबिर यशस्वीपणे भरविण्यात आले.
या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक, पर्यावरणीय व विकासात्मक उपक्रम मोठ्या उत्साहात राबवले. महाविद्यालयाचे विश्वस्त तेजस पाटील, कॅम्पस संचालक अमित विक्रम, प्राचार्या डॉ. पी. मालथी, रजिस्ट्रार प्रशांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. स्मिता पाटसकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे मार्गदर्शक डॉ. प्रमोद चौघुले, कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश तत्तिकोंडा व उत्कर्षा खराडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com