भाऊसाहेब भोईर बातमीला जोड देणे
भोईर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्ती संघटना मुंबईचे उपाध्यक्ष तर पिंपरी चिंचवड शाखेचे २९ वर्षे अध्यक्ष आहेत. पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य होते. तसेच एनएसयुआयचे शहर अध्यक्ष होते. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून चिंचवड विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१० रोजी ते विरोधी पक्षनेते होते. यासह संत तुकाराम महाराज साखर कारखाना संचालक, पिंपरी चिंचवड महापालिका विधी समिती, वृक्ष प्राधिकरण समिती, शिक्षण समिती, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी काम बजावले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

