वाचक लिहीतात
पाणी बचती शिवाय पर्याय नाही
‘दररोज पाणीपुरवठ्याचे भाजप पुढे आव्हान’ ही बातमी वाचली. पिंपरी चिंचवडची वाढती लोकसंख्या आणि आसपासच्या भागात बेसुमार वाढणारी असंख्य काँक्रीटची जंगले बघता, पाण्याच्या पुरवठ्याबाबत भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. दिवसाआड पाणीपुरवठ्याची नागरिकांना आता सवय झाली आहे. उलट पाण्याची बचत करून भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी आपण सदैव तयार असले पाहिजे. निवडणूका जिंकण्यासाठी दिलेले सर्व आश्वासने पूर्ण होतीलच असे नाही.
- शिवराम वैद्य, निगडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

