धान्‍य वाटपास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

धान्‍य वाटपास 
३० जूनपर्यंत मुदतवाढ
Published on

पिंपरी ता. २५ ः राज्‍य शासनाकडून तीन महिन्‍यांचे धान्‍य एकाच वेळी वितरित करण्‍याच्‍या सूचना केल्‍या होत्‍या. त्‍यानुसार १५ जूनपर्यंत ते धान्‍य वाटप संपवा, असे अधिकारी यांना दुकानचालकांना सूचना केल्‍या. मात्र, २५ टक्‍क्‍यापेक्षा जास्‍त धान्‍य वाटप केले नव्‍हते. अखेर दुकानचालकांनी ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. राज्‍य शासनाच्‍या अन्‍न नागरी पुरवठा संरक्षक विभागाकडे ऑल महाराष्‍ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशन पत्रव्‍यवहार केला होता. त्‍यात पुरवठा विभागाकडून उशिरा कोटा प्राप्‍त झाला असल्‍याचे नमूद करण्‍यात आले. १६ जूनपासून मशीनवर धान्‍य वितरण ठप्‍प आहे. लाभार्थ्यांना वाटपात अडथळे येत आहे. त्‍यामुळे त्‍याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. त्‍यानुसार ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com