मोदींच्या शपथविधीनंतर 
तळेगावात आनंदोत्सव

मोदींच्या शपथविधीनंतर तळेगावात आनंदोत्सव

तळेगाव दाभाडे, ता. १० ः तळेगाव शहर भाजपच्या वतीने तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्याचा आनंदोत्सव शहरात साजरा करण्यात आला. भारताच्या इतिहासात पंडित नेहरू यांच्यानंतर प्रथमच हॅटट्रिक साधून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. तळेगावात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे, पक्षाचे आजी, माजी पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक उपस्थित होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com