Fri, June 9, 2023

प्रफुल्ल गायकवाड यांचे निधन
प्रफुल्ल गायकवाड यांचे निधन
Published on : 2 April 2023, 9:38 am
तळेगाव स्टेशन, ता. १ : तळेगावातील दुचाकी फिटर व्यावसायिक प्रफुल्ल प्रभाकर गायकवाड (४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड हे त्यांचे मोठे बंधू होत.
TLS23B04098