Mon, Sept 25, 2023

असवले हायस्कूलचा
शंभर टक्के निकाल
असवले हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
Published on : 3 June 2023, 10:35 am
वडगाव मावळ, ता. ३ ः टाकवे बुद्रूक येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी १०० टक्के लागला.
ओम उत्तम चोरघे याने ७८ टक्के, अनुभव अनिल असवले याने ७३.४० टक्के तर साक्षी प्रवीण असवले हिने ७३.२० टक्के गुण प्राप्त केले.