Sun, March 26, 2023

माणमधील शिबिरास प्रतिसाद
माणमधील शिबिरास प्रतिसाद
Published on : 28 February 2023, 11:24 am
हिंजवडी, ता. २८ : अखिल माणगाव शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या वर्षी प्रथमच या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सुनील चांदेरे, पांडुरंग ओझरकर, प्रशांत पारखी, शशिकांत धुमाळ, संतोष पारखी, रवी बोडके, अभी कलाटे, नवनाथ पारखी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन अभिषेक पारखी, प्रज्वल पवार, गणेश मोहिते, प्रतीक पारखी, ओमकार भोसले आणि मित्र परिवाराने केले.