अलार्डचा वैभव ऍमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर

अलार्डचा वैभव ऍमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर

Published on

वैभव डंगायचची
ॅ‘ॲमेझॉन’मध्ये निवड

हिंजवडी, ता. ३ : मारुंजी येथील अलार्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस महाविद्यालयातील एआयएमएस-एमसीए बॅच २०२०-२० चा विद्यार्थी वैभव डंगायच या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची ॲमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याला वार्षिक ४५ लाखांची ऑफर मिळाली आहे. तो अॅमेझॉनच्या बंगळुरू कॅम्पसमध्ये सामील झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एल. आर. यादव म्हणाले, ‘‘एआयएमएसची निरंतर तयारी करणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी वैभव प्रेरणा स्तोत्र बनला आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.