
Pimpri Chinchwad Traffic Jam
Sakal
अविनाश ढगे
पिंपरी : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांवर विशिष्ट वेळेत बंदीचा उपाय काढला आहे. तीन शहरांतील वेळा वेगवेगळ्या असणे वाहतूक कंपन्यांसह ट्रकचालकांना गैरसोईचे ठरले आहे. त्यामुळे मालउत्पादन तसेच मालवाहतूक अशा दोन्ही कंपन्यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.