Tukaram Maharaj Palkhisakal
पिंपरी-चिंचवड
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबारायांच्या पालखीचे उत्साहात स्वागत
Pimpri Chinchwad: आषाढी वारीनिमित्त पंढरपूरहून परत येणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी रांगोळी आणि फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले.
पिंपरी : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असलेल्या संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. १९) पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले.