Photography : फोटोग्राफीमधून व्यवसायाची संधी; सकाळ विद्या यांच्यावतीने चर्चासत्राचे आयोजन

सध्या फोटोग्राफीमध्ये सध्या प्रचंड वाव असून हे क्षेत्र केवळ छंद नसून एक फायदेशीर करिअर बनले आहे.
Sakal Vidya

Sakal Vidya

sakal

Updated on

पिंपरी - फोटोग्राफी ही प्रकाशाचा वापर करून कॅमेऱ्याद्वारे दृश्य टिपण्याची कला आणि विज्ञान आहे. जे सामान्य चित्रांना उत्कृष्ट फोटोंमध्ये बदलते. सध्या फोटोग्राफीमध्ये सध्या प्रचंड वाव असून हे क्षेत्र केवळ छंद नसून एक फायदेशीर करिअर बनले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ विद्या’ आणि देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांच्यावतीने निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात रविवारी (ता.२६) विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com