Pimpri News : पिंपरीत महाविकास आघाडीसह लढण्याचा तुषार कामठे यांचा अजित पवारांना प्रस्‍ताव

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
ajit pawar and tushar kamthe

ajit pawar and tushar kamthe

sakal

Updated on

पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी (ता. १६) भेट घेतली. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला सोबत घेऊन लढण्याबाबतचा प्रस्‍ताव कामठे यांनी दिला. यावेळी महाविकास आघाडीचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी आपला निर्णय गुलदस्‍तात ठेवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com