Talegaon Station Crime : मावळातील दोन मंदिरांतील चोरी प्रकरणी दोन सराईत अटकेत

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी चांदीच्या मुकुटासह मुद्देमाल केला हस्तगत.
Talegaon Station Crime

Talegaon Station Crime

sakal

Updated on: 

तळेगाव स्टेशन - मावळ तालुक्यातील इंदोरीचे ग्रामदैवत श्री कडजाई मंदिरातील दानपेटी फोडणारे आणि तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकातील श्री तुळजा भवानी मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट चोरणा-या २ अट्टल गुन्हेगारांना तळेगाव एमआयडीसी पोलीसांच्या पथकाने खेड तालुक्यातील चाकण परिसरातून अवघ्या ४८ तासाच्या आत जेरबंद केले.पथकाने आरोपीकडून सव्वा किलो चांदीच्या मुकुटासह रोख रक्कम हस्तगत केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com