नाणे मावळात पावसाचा जोर; वडीवळे धरण ८० टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

दोन आठवड्यापूर्वी अवघे २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना सततच्या मुसळधार पावसाने वडीवळे धरण ८० % भरले असून, धरणाची तीन दरवाजे खोलण्यात आले आहेत.

करंजगाव : नाणे मावळात आठवडाभरात पावसाचा जोर वाढल्याने वडीवळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पाण्याचा विसर्ग नदी पत्रात मोठ्याप्रमाणात सोडण्यात येत आहे.
 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन आठवड्यापूर्वी अवघे २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना सततच्या मुसळधार पावसाने वडीवळे धरण ८० % भरले असून,धरणाची तीन दरवाजे खोलण्यात आले आहेत.

बारामतीत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी 38 रुग्ण पॉझिटीव्ह

''धरणातून २०९५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे.धरण परिसरात शनिवारी(दि.१५) १०० मिलिमीटर तर एकूण १४६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे'', अशी माहिती वडीवळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

मुळशी धरणातून उद्या होणार विसर्ग; मुळा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vadivale dam is 80 percent full Heavy rain in Nane Mawla

Tags
टॉपिकस
Topic Tags: