
Pimpri Van Incident
esakal
पिंपरी : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा व्हॅनचालक बेदरकारपणे जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर टीका झाल्यानंतर पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई करत व्हॅन जप्त करण्यात केली आहे, तसेच चालकाला ३४ हजार रुपयांचा दंड आकारला आहे.