

Connecting IT Hubs and Easing Peak Hour Traffic
Sakal
वाकड : जमिनी ताब्यात न आल्याने वाकड-बालेवाडी पूल दीर्घकाळ रखडला आहे. मात्र, मोबदल्यासंदर्भातील तिढा सुटला असून उर्वरित किरकोळ भूसंपादन सामोपचाराने केले जाणार आहे. त्यामुळे या जोड रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हा पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.