Wakad Firing : वाकडच्या फिनिक्स मॉल बाहेर हवेत गोळीबार, सीसीटीव्हीमध्ये व्हिडिओ कैद

वाकड येथील मॉलच्या बाहेरील रस्त्यावर अज्ञाताने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
Gun Firing
Gun Firingsakal
Updated on

पिंपरी - सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकड येथील फिनिक्स मॉलच्या बाहेरील रस्त्यावर अज्ञाताने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबार करून संबंधित व्यक्ती पळून गेली आहे. गोळीबार झाल्याबाबत एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे ही माहिती दिली असून, गोळीबार झाला किंवा नाही तसेच कोणी केला याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस तपास करीत आहे.

मंगळवारी (ता. १६) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com