Wakad Traffic : वाकड-थेरगावमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

Traffic Jam Issue : वाकड आणि थेरगाव परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून नागरिकांनी महापालिका व वाहतूक विभागाने संयुक्त कृती करावी, अशी मागणी केली आहे.
Wakad Traffic
Wakad Traffic Sakal
Updated on

बेलाजी पात्रे

वाकड : गेल्या काही वर्षांत थेरगाव आणि वाकड परिसर आयटीयन्स आणि रहिवासी क्षेत्र म्हणून वेगाने विकसित झाले आहे; परंतु या विकासाबरोबरच बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या बनली आहे. या समस्येमुळे स्थानिक रहिवासी, नोकरदार आणि व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक विभागाने समन्वय साधून त्यावर तोडगा काढावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com