Police Recruitment: ‘खाकी’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा; पिंपरीत पोलिस भरतीसाठी तरुणांचा जिद्दीने सराव, कुटुंबीयांकडून प्रेरणा!

preparation strategies for youth aiming for police careers in Pimpri: पोलिस भरतीसाठी तरुणांचा जिद्दीने सराव; कुटुंबीयांकडून मिळणारी प्रेरणा
Young Candidates Show Dedication for ‘Khaki’ in Pimpri Police Recruitment Drive

Young Candidates Show Dedication for ‘Khaki’ in Pimpri Police Recruitment Drive

sakal

Updated on

-मंगेश पांडे

पिंपरी : पोलिस दलात भरती होणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. या स्वप्नासाठी आजची तरुणाई अक्षरशः जिवाचे रान करत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येते. ‘पोलिस व्हायचंच’ या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन अनेक युवक-युवती मेहनत घेत आहेत. या तयारीत त्यांना मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून मिळणारी साथ त्यांच्या जिद्दीला अधिक बळ देत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com