
वाकड : ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेचा युवक हाच कणा आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची शक्ती व त्यांच्या नेतृत्वगुणांद्वारे रोजगार, नवउद्योजक, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात युवकांनी योगदान देण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल तसेच लेफ्टनंट जनरल के. टी. परनाईक (निवृत्त) यांनी शुक्रवारी (ता. ८) केले.