
Bollywood Entertainment News : बॉलिवूडसाठी 2024 हे वर्षं फारसं चांगलं ठरलं नाही. फार कमी सिनेमे यावर्षी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. तर अनेक जुने सिनेमे पुन्हा रिलीज करण्यात आले. पण काही असेही सिनेमे रिलीज झाले ज्यांचं कथानक, पट्कथा , कास्टिंग उत्तम असूनही बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकले नाहीत. जाणून घेऊया अशा दहा सिनेमांविषयी तुम्ही पाहायलाच हवेत.